Save Vikrant नावावर गोळा केलेल्या पैशांचे काय केले? संजय राऊत यांचा किरीट सोमय्या यांना सवाल
Save Vikrant नावावर गोळा केलेल्या पै पै चे काय केलेस? 58 कोटीचा हिशेब द्यावाच लागेल !'
अरे बाबा तुझ्या घोटाळ्यावर बोल आधी. Save Vikrant नावावर गोळा केलेल्या पै पै चे काय केलेस? 58 कोटीचा हिशेब द्यावाच लागेल ! असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)