Shiv Sena MP Sanjay Raut यांचे वकील ईडी कार्यालयात दाखल; Patra Chawl Land Scam Case चौकशीसाठी मागणार वेळ
Shiv Sena MP Sanjay Raut यांचे वकील मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.
Shiv Sena MP Sanjay Raut यांचे वकील मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. आज Patra Chawl Land Scam Case चौकशीसाठी त्यांना बोलावणं आलं आहे आता त्यासाठी आजच्या ऐवजी दुसर्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितली जाणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Siddharth Nagar (Patra Chawl) Flats Lottery: तब्बल 16 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर MHADA 4 एप्रिल रोजी काढणार गोरेगावच्या सिद्धार्थ नगर (पत्रा चाळ) पुनर्वसन फ्लॅटसाठी लॉटरी; 7 एप्रिल रोजी मिळणार घराच्या चाव्या
Maharashtra Weather Forecast Tomorrow: राज्यात उद्या अनेक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा; हवामान खात्याने वर्तवला अंदाज, घ्या जाणून
SCERT Extends Deadline: SQAAF चौकटीत शाळांतर्ग स्व-मूल्यांकनास मुदतवाढ
Detergent Powder in Ice Cream: आइस्क्रीम बनवण्यासाठी चक्क डिटर्जंट पावडरचा वापर? कर्नाटक FDA च्या तपासात समोर आली धक्कादायक बाब
Advertisement
Advertisement
Advertisement