शिवसेना खासदार Bhavana Gawali ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

शिवसेना खासदार भावना गवळी या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीग केल्याचा आरोपी आहे. आपणास चिकनगुणिया झाल्यामुळे आपण चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे भावना गवळी यांच्या वकीलांनी म्हटले आहे

भावना गवळी (Photo Credits-Facebook)

शिवसेना खासदार भावना गवळी या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीग केल्याचा आरोपी आहे. आपणास चिकनगुणिया झाल्यामुळे आपण चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचे भावना गवळी यांच्या वकीलांनी म्हटले आहे. भावना गवळी यांच्या वकीलांनी ईडीकडे 15 दिवसांची मुदत वाढवून मागितली आहे.

भावना गवळी या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now