कृषी कायद्यासंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे मोठे वक्तव

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

खासदार अरविंद सावंत (Photo Credits-ANI)

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या एक वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन अजूनही सुरुच आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र सरकार नवा कायदा लागू करणार असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement