Vinayak Mete Accidental Death: मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल? मेटेंच्या अपघातावर शिवसेनेचा सवाल
विनायक मेटे तातडीने मुंबईत येण्याचं कारण काय आणि मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी विनायक मेटे यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे कार अपघाती निधन (Accidental Death) झालं आहे. मेटे यांचा असा अकास्मात मृत्यू सगळ्याच्या मनाला चटका लावून गेला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) बीडकडून मुंबईच्या दिशेने येतानी ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरी विनायक मेटे तातडीने मुंबईत येण्याचं कारण काय आणि मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार (Shiv Sena MP) अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी विनायक मेटे यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.
Arvind Sawant On Mete Death | मेटेंच्या अपघाती निधनाची चौकशी व्हावी, अरविंद सावंत यांची मागणी#VinayakMete #Death #Accident #ArvindSawant pic.twitter.com/jAk6QwfbSV
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2022 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

