Sanjay Raut On BJP: भाजपची जन आशीर्वाद यात्रा कोविडच्या तीसऱ्या लाटेला निमंत्रण देईल- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या जनसंवाद यात्रेवर जोरदा टीका केली आहे. देशातील अनेकांना भीती वाटत आहे की, ही जन आशीर्वाद यात्रा कोविडच्या तीसऱ्या लाटेला निमंत्रण देईल की काय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या जनसंवाद यात्रेवर जोरदा टीका केली आहे. देशातील अनेकांना भीती वाटत आहे की, ही जन आशीर्वाद यात्रा कोविडच्या तीसऱ्या लाटेला निमंत्रण देईल की काय, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement