शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद पाठीमागील काही दिवसांपासून जोरदार आक्रमक झाल्या आहेत. मविआ विरोधक आणि शिवसेनेच्या टीकाकारांना त्या सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. त्यांनी असेच एक ट्विट केले असून त्या त्या म्हणत आहेत की, 'अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र''

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)