'शिवसेना ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, ती शिवसैनिकांची आहे ज्यांनी पक्षासाठी घाम गाळला'; CM Eknath Shinde
शिवसेना ही शिवसैनिकांची आहे ज्यांनी यासाठी घाम गाळला.
महाराष्ट्रात दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिवसेना तुमची (उद्धव ठाकरे) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे ज्यांनी यासाठी घाम गाळला. शिवसेना तुमच्यासारख्या लोकांसाठी नाही ज्यांनी भागीदारी केली आणि ती विकली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)