Raosaheb Patil Danve on Shiv Sena: शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व पेटंट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विकले आहे- रावसाहेब दानवे

भाजप रामाच्या नावावर राजकारण करत नाही. शिवसेना प्रभू रामाच्या नावावर राजकारण करत आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. "भाजपकडे हिंदुत्वाचे पेटंट नाही" असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले होते. त्यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raosaheb Patil Danve | (Photo Credits: ANI)

शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व पेटंट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विकले आहे. भाजप रामाच्या नावावर राजकारण करत नाही. शिवसेना प्रभू रामाच्या नावावर राजकारण करत आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. "भाजपकडे हिंदुत्वाचे पेटंट नाही" असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हटले होते. त्यावर दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)