Shiv Sena Dussehra Melava 2021: शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यापूर्वी खास व्हिडिओ प्रदर्शित

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी ष्णमुखानंद सभागृहात 15 ऑक्टोंबरला पार पडणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे | (Photo courtesy: Facebook)

Shiv Sena Dussehra Melava 2021: शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी ष्णमुखानंद सभागृहात 15 ऑक्टोंबरला पार पडणार आहे. तर यंदाच्या दसऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून नेमके यामध्ये काय बोलले जाणार हे पाहणे महत्वाचे असणारच आहे. तत्पूर्वी शिवसेनेकडून दसऱ्या मेळाव्यापूर्वी खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement