BJP against Shiv Sena: नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
नारायण राणे यांच्या मुंबईस्थित जुहू परिसरातील निवसस्थानी युवा सेनेचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. या ठिकाणी महिला आणि पुरुष शिवसैनिकही मोठ्या परमाणावर जमले आहेत.
नारायण राणे यांच्या मुंबईस्थित जुहू परिसरातील निवसस्थानी युवा सेनेचे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. या ठिकाणी महिला आणि पुरुष शिवसैनिकही मोठ्या परमाणावर जमले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)