दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेला सहानुभूतिचा फायदा झाला- रामदास आठवले

दादरा आणि नगर हवेली येथे शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांचा विजय झाला. शिवसेनेच्या या यशावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. आठवले यांनी म्हटले की, शिवसेनेला सहानुभूतिचा फायदा झाला. आम्ही लोकमताचा आदर करतो आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

Ramdas Athawale (Photo Credit: ANI)

दादरा आणि नगर हवेली येथे शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांचा विजय झाला. शिवसेनेच्या या यशावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. आठवले यांनी म्हटले की, शिवसेनेला सहानुभूतिचा फायदा झाला. आम्ही लोकमताचा आदर करतो आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement