Shiv Jayanti 2023: दिल्लीतही शिवजयंती निमित्त घुमला ढोल-ताशांच्या आवाज (Watch Video)
महाराष्ट्र सदनामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमी आपली मानवंदना अर्पण करतात.
दिल्लीमध्येही यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा झाला आहे. या जयंतीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना दिल्लीतही ढोल ताशांचा आवाज घुमला आहे. महाराष्ट्र सदनामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमी आपली मानवंदना अर्पण करतात. यंदा आग्रा किल्ल्यावरही पहिल्यांदा शिवजयंती साजरी होणार आहे. नक्की वाचा: Agra Fort च्या ‘Diwan-e-Aam’ मध्ये यंदा पहिल्यांदाच साजरी होणार शिवजयंती.
पहा सेलिब्रेशन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement