Shiv Jayanti 2022: तिथीनुसार शिवजयंती अजून जल्लोषात साजरी करा; मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांचे मनसैनिकांना मुंबईत आदेश
यंदा तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीया ही तिथीनुसारची शिवजयंती 21 मार्च 2022 दिवशी आहे.
महाराष्ट्र शासनाकडून आज तारखेनुसार अर्थात 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत एका कार्यक्रमामध्ये बोलाताना,' आपण तारखेनुसार नव्हे तिथीनुसार सण साजरे करतो. त्यामुळे शिवजयंती हा आपल्यासाठी असणारा सण तिथीनुसार देखील जल्लोषात साजरा करा'. यंदा तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीया ही तिथीनुसारची शिवजयंती 21 मार्च 2022 दिवशी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)