उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा नवा डाव; BMC च्या कारभाराची CAG मार्फत होणार चौकशी

बई पालिकेमध्ये झालेल्या 76 कामांची थेट कॅगकडून चौकशी होणार आहे.

BMC (File Image)

महाराष्ट्र सरकारने बीएमसी (Brihanmumbai Municipal Corporation) च्या गेल्या दोन वर्षातील कारभाराची CAG (Comptroller and Auditor General) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 24 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कॅग ऑडिटची घोषणा केली होती. मुंबई पालिकेमध्ये झालेल्या 76 कामांची थेट कॅगकडून चौकशी होणार आहे. गेल्या दोन वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारने मागणी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now