आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी देशांतर्गत बाजारात जोरदार सुरुवात झाली आहे. 400 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 75,000 च्या वर उघडला. निफ्टी 22,700 च्या वर उघडला आणि नंतर 22,787 चा विक्रमी उच्चांक गाठला. एनबीएफसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली.
पाहा पोस्ट -
Stock markets update: #Sensex surges over 470 points, #Nifty up by 139 points to 22,787 in early trade#StockMarkets #ShareMarkets
— IndiaTV English (@indiatv) May 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)