Non-BJP Alliance: बिगरभाजप आघाडीत काँग्रेस सोबत असावी असे शरद पवार यांचे मत- नवाब मलीक

The latest Tweet by Nawab Malik states, 'पवार साहेब का यह कहना है की, देश मे गैरभाजप दलों का एक व्यापक मोर्चा बने जिसमें कांग्रेस भी साथ हो और २०२४ से पहले लोगो के सामने एक विकल्प रखा जाए। '

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

विविध राजकीय पक्षांनी भाजप विरोधात एकत्र येत आघाडी करावी. त्यासाठी काँग्रेससुद्धा सोबत असवी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मत असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement