Sharad Pawar यांनी सिल्वर ओक वरच घेतला कोविशिल्डचा दुसरा डोस; World Health Day च्या निमित्ताने लसीकरणात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन

सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना कोविशिल्डचा आज दुसरा डोस देण्यात आला आहे.

Sharad Pawar | Photo Credits: Twitter/ Sharad Pawar

सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना कोविशिल्डचा आज दुसरा डोस देण्यात आला आहे. यावेळेस डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. दरम्यान आज जागतिक आरोग्य दिनाचंऔचित्य साधत त्यांनी कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा. असे नागरिकांना आवाहन देखील केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)