Sharad Pawar यांनी सिल्वर ओक वरच घेतला कोविशिल्डचा दुसरा डोस; World Health Day च्या निमित्ताने लसीकरणात नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन
सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना कोविशिल्डचा आज दुसरा डोस देण्यात आला आहे.
सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना कोविशिल्डचा आज दुसरा डोस देण्यात आला आहे. यावेळेस डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. दरम्यान आज जागतिक आरोग्य दिनाचंऔचित्य साधत त्यांनी कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा. असे नागरिकांना आवाहन देखील केले आहे.
आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! pic.twitter.com/pxnvZEZskB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 7, 2021
योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा. pic.twitter.com/BbtfkbJJJj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2021 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

