Rayat Shikshan Sanstha: रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सीलची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानंतर सातारा येथे ही बैठक पार पडली.

ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)