Sharad Pawar On Legislative Assembly’s Privilege Committee: तक्रारदारच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? नव्या हक्कभंग समिती वरून शरद पवारांनी उपस्थित केला सवाल

अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ANI)

राहुल कूल यांच्या अध्यक्षपदाखाली काल 15 जणांची नवी हक्कभंग समिती काल विधानसभा अध्यक्षांनी स्थापन केली आहे. यामधील सदस्यच जर संजय राऊतांवर हक्कभंगांची मागणी करणारे असतील तर त्याच्या नि:पक्षपाती पणावर प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. दरम्यान  संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पहा ट्वीट