Sharad Pawar Health Update: शरद पवार उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची नवाब मलिक यांची माहिती
शरद पवार यांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब इस्पितळात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.'
शरद पवार यांच्या तब्येतीबाबत नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब इस्पितळात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता डॉ. अमित मेदेओ यांनी त्यांची तपासणी केली आणि आता त्यांना चालण्यास व सॉलिड पदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे.'
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement