Sharad Pawar Convoy Accident: पुण्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक; मदत न गेल्याने गाडी पुढे गेली गाडी, व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

धडकेनंतर ताफ्यातील गाडीमधून कोणीही बाहेर आलं नाही आणि दुचाकीस्वाराला मदतही कोणी न केल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे.

Sharad Pawar Convoy Accident: पुण्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीने दिली दुचाकीस्वाराला धडक; मदत न गेल्याने गाडी पुढे गेली गाडी, व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)

शरद पवार यांच्या ताफ्या मधील एका गाडीची धडक बसल्याने दुचाकीला अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये मोदी बाग परिसरामधील घटना आहे. शरद पवार बाहेर पडल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील गाडीचा धक्का मागून येणार्‍या एका दुचाकीस्वाराला बसला. सध्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आणि वायरल होत आहे. दरम्यान या धडकेनंतर ताफ्यातील गाडीमधून कोणीही बाहेर आलं नाही आणि  दुचाकीस्वाराला मदतही कोणी न केल्याने त्याची चर्चा अधिक होत आहे. बाईक चालकाला यामध्ये किरकोळ दुखापत झाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2024 06:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).