Sharad Pawar: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी (Breach Candy Hospital ) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीचा सौम्य त्रास काल (रविवार, 29 मार्च) जाणवल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या मुत्राशयामध्ये काही त्रास असल्याचे प्राथमिक निदान आहे.
शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी (Breach Candy Hospital ) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीचा सौम्य त्रास काल (रविवार, 29 मार्च) जाणवल्यानंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या मुत्राशयामध्ये काही त्रास असल्याचे प्राथमिक निदान आहे. येत्या 31 मार्च रोजी त्यांच्यावर एडोस्कोपी (Endoscopy ) आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिली आहे. मलिक यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
Kind attention
Our party president Sharad Pawar saheb was feeling a little uneasy due to a pain in his abdomen last evening and was therefore taken to Breach Candy Hospital for a check up.
Upon diagnosis it came to light that he has a problem in his Gall Bladder.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2021 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

