Shambhuraj Desai Tests Positive For COVID 19: शंभूराजे देसाई यांना कोविड 19 ची लागण; मुंबई तील घरात होम क्वारंटीन

शंभुराजे देसाईंना कोरोनाची लागण झाली आहे. 'सुरूची' या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी ते गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

शिवसेनेकडून महाविकास आघाडीत राज्यमंत्री असलेले शंभूराजे देसाई राज्यातील सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत. सुरतला पहिले पोहचणार्‍यांमध्ये शंभूराजे होते. सध्या शंभुराजे देसाईंना  कोरोनाची लागण झाली आहे. देसाईंनी ट्वीट करत ही माहिती आहे. सोबतच आपण मुंबईतील शासकीय निवासस्थानी होम क्वारंटीन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement