Freight Train Cars Derailed At Boisar: बोईसर मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

बोईसर स्टेशन मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले आहेत. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर झालेला नाही.

Freight Train Cars Derailed At Boisar: बोईसर मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले, वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

बोईसर स्टेशन मध्ये मालवाहू गाडीचे डब्बे घसरले आहेत. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या वाहतूकीवर झालेला नाही. सध्या डब्बे पुन्हा रूळावर आणण्याचे काम सुरू आहे.  घटनास्थळी अधिकारी दाखल आहेत. Mumbai Local Train Freak Accident: लोकल ट्रेनमध्ये बाहेर लटकणं तरुणाच्या जीवाशी बेतलं, खांबाला धडकून खाली पडला, भयावह घटनेचा Video व्हायरल .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).