SET 2021 Answer Sheet: सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्याकडून घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची उत्तरतालिका 18 ऑक्टोबरला होणार जारी; 28 ऑक्टोबरपर्यंत सूचना करण्याचे आवाहन

उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सुचना किंवा तक्रारी असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आवेदन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Online | PC: Pixabay.com

सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाच्याकडून घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची उत्तरतालिका 18 ऑक्टोबरला  जारी होणार आहे.  28 ऑक्टोबरपर्यंत सूचना करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तर  setexam.unipune.ac.in या लिंकवर आवेदन भरण्याचं आवाहन सेट विभागाकडून करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाकडून ही परीक्षा 26 सप्टेंबरला घेण्यात आली होती. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement