Mumbai International Airport वरील सेवा पुन्हा सुरु; सर्व्हर डाऊन झाल्याने 40 मिनिटे कामकाज राहिले ठप्प
सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इन करताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सुमारे 40 मिनिटे कामकाज विस्कळीत झाले होते. सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इन करताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. यामुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दीही झाली होती. आता ही सेवा पूर्ववत झाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)