Senecha Yuvraj Song: 'अन्यायाने पेटून उठतो सेनेचे युवराज'... Aaditya Thackeray च्या नव्या आक्रमक अंदाजावर खास गाणं लॉन्च (Watch Video)
आदित्य ठाकरे यांच्या नव्या अंदाजावर आता शिवसेनेकडून 'सेनेचा युवराज' हे गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.
शिवसेनेमध्ये जून 2022 मध्ये फूट पडल्यापासून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आक्रमक अंदाजात दिसले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बाहेर पडलेल्या आमदारांना, खासदारांना 'गद्दार' म्हणत टीका करण्यापासून आगामी निवडणूकांसाठी रणनिती आखण्यात आणि राज्यात दौर्यांचा धडाका लावत शिंदे-फडणवीस सरकार वर टीकास्त्र डागण्यात आदित्य ठाकरे अग्रेसर दिसत आहेत. त्यांच्या याच नव्या अंदाजावर आता शिवसेनेकडून 'सेनेचा युवराज' हे नवं गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. या गाण्याला मनिष राजगिरे आणि शमिका भिडे यांचा आवाज आहे. शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.
सेनेचा युवराज गाणं
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Will Amit Shah Resign?: अमित शाह राजीनामा देतील का? भाजपच्या प्रतिक्रियेवर राजकीय वर्तुळाचे लक्ष
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement