मुंबईत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ; 7 हजार कॅमेरे इंस्टॉल; दिल्लीत 6 संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर पोलिस अलर्ट मोड वर

काही दिवसांपूर्वी दिल्लीत 6 संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर आता मुंबई पोलिस अलर्ट मोड वर आली आहे.

Railway Station | PC: Twitter/ ANI

मुंबईत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सध्या 7 हजार कॅमेरे इंस्टॉल करण्यात आले असून प्रवाशांची तपासणी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत 6 संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर आता मुंबई पोलिस अलर्ट मोड वर आली आहे.

ANI Tweet  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)