मुंबई मध्ये आजपासून शाळा पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरूवात; कोविड 19 रूग्णसंख्या खालावल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई शहराभोवतीचा कोविड 19 चा विळखा कमी झाल्याने आता शाळांमध्ये 100% उपस्थितीच्या निर्णयाला सरकारने मंजुरी दिली आहे.
मुंबई मध्ये आजपासून शाळा पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील कोविड 19 रूग्णसंख्या खालावल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता कोविड पूर्व वेळापत्रकानुसार शाळा भरणार आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)