Schools Reopen In Aurangabad: औरंगाबाद मध्ये आजपासून 1-7 वीचे वर्ग सुरू

महाराष्ट्रात 15 डिसेंबरनंतर हळूहळू मुंबई, पुण्यामध्येही शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात शिक्षण खुले करून दिले जात आहे.

School | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

औरंगाबाद मध्ये आजपासून (20 डिसेंबर) 1-7 वीचे वर्ग सुरू होत आहेत.  शाळांमध्ये कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनानं दिले आहेत. राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून लहानग्यांसाठी शाळा सुरू केल्या आहेत. पण ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement