त्वरित स्पष्टीकरण दिल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी मानले CISCE चे आभार

त्वरित स्पष्टीकरणासाठी मी CISCE चे आभार मानते.

Varsha Gaikwad (Photo Credit - Twitter)

त्वरित स्पष्टीकरणासाठी मी CISCE चे आभार मानते. यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चिंता दूर होतील अशी आशा आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देते. असे ट्विट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement