Varsha Gaikwad Corona Positive: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटीव्ह, ट्विटद्वारे दिली माहिती
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. ट्विटरवरुन माहिती देताना त्यांनी म्हटले की, मला आज कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना संक्रमित झाल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. ट्विटरवरुन माहिती देताना त्यांनी म्हटले की, मला आज कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली. लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:ची कोविड चाचणी करुन घ्यावी.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)