Varsha Gaikwad Corona Positive: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटीव्ह, ट्विटद्वारे दिली माहिती

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना संक्रमित झाल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. ट्विटरवरुन माहिती देताना त्यांनी म्हटले की, मला आज कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली.

Varsha Gaikwad Corona Positive: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटीव्ह, ट्विटद्वारे दिली माहिती
Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना संक्रमित झाल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. ट्विटरवरुन माहिती देताना त्यांनी म्हटले की, मला आज कळले की काल संध्याकाळी प्रथम लक्षणे जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी सकारात्मक चाचणी झाली. लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:ची कोविड चाचणी करुन घ्यावी.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).