Nagpur School Bus Accident: नागपूरात स्कूल बसचा अपघात, दोन विद्यार्थी गंभीर जखमी तर चालकास पोलिसांकडून अटक
नागपूरात स्कूल बसच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूरात (Nagpur) बेसा रोडवर (Besa Road) स्कूल बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले असुन उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेल्या या स्कूल बसमध्ये एकूण 16 विद्यार्थी प्रवास करत होती तर या स्कूल बसच्या (School Bus) वाहन चालकास अटक करण्यात आली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement