Shiv Sena MLAs Disqualification Case: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन सुनावणी वर सस्पेन्स कायम; प्रकरण घटनापीठाकडे जाणं आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं मत
जो पर्यंत सर्वोच्च न्यायालयात यावर निर्णय होत नाही तो पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणताच निर्णय घेऊ नये असे Solicitor General यांनी कळवावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन सुनावणी वर सस्पेन्स कायम राहिला आहे. आज (11 जुलै), उद्या (12 जुलै) मध्ये यावर सुनावणी होणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान हे प्रकरण घटनापीठाकडे जाणं आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे. जो पर्यंत न्यायालयात यावर निर्णय होत नाही तो पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणताच निर्णय घेऊ नये असे Solicitor General यांनी कळवावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement