Dahisar SBI Branch मध्ये दिवसाढवळ्या बॅंक कर्मचार्‍याची हत्या करून पैसे लुटल्याच्या प्रकरणी 2 जणांना अटक; पहा लूटमारीचे सीसीटीव्हीत कैद झालेले क्षण

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दहिसर ब्रांच मध्ये काल (29 डिसेंबर) भर दिवसा 2 जणांनी घुसून कॅश काऊंटरमधून 2.50 लाख रूपये लंपास केले.

Dahisar SBI Branch Loot| PC: Twitter/ Free Press Journal

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दहिसर ब्रांच मध्ये काल (29 डिसेंबर) भर दिवसा 2 जणांनी घुसून कॅश काऊंटरमधून 2.50 लाख रूपये लंपास केले. यामध्ये त्यांनी एका व्यक्तीची हत्या देखील केली. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून त्याचे फूटेज समोर आले आहे. आज पोलिसंनी या प्रकरणी  दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेले पैसे आणि शस्त्र जप्त करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला प्रकार

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement