Savitribai Phule Jayanti 2022: मंत्री Aaditya Thackeray, CM Uddhav Thackeray यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाईंनाअभिवादन करत महिला व बालविकास विभागाच्या 'सावित्री उत्सव' आणि शालेय शिक्षण विभागाच्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Aditya Thackeray, Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook, PTI)

मंत्री Aaditya Thackeray, CM Uddhav Thackeray यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. सावित्रिबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाईंनाअभिवादन करत महिला व बालविकास विभागाच्या 'सावित्री उत्सव' आणि शालेय शिक्षण विभागाच्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा

आदित्य ठाकरे ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement