Satara Traffic Update: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 च्या पार्श्वभूमीवर सातार्यात वाहतूक व्यवस्थेत बदल
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 च्या पार्श्वभूमीवर सातार्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. सातारा पोलिसांनी ट्वीट करत बदल जाहीर केले आहेत. आजपासून 9 एप्रिलपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत त्याकाळात हे बदल लागू असतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)