Satara: पाण्याची आवक घटल्याने कोयना धरणातील विद्युत गृहाचे एक युनीट बंद
त्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी कोयना धरण पायथा विद्युत गृहातलं एक युनिट आज दुपारी 4 वाजता बंद केल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिली आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस मुसळधार हजेरी लावत असला तरी सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र, अद्यापही पाऊस कमीच आहे. त्यामुळे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी कोयना धरण पायथा विद्युत गृहातलं एक युनिट आज दुपारी 4 वाजता बंद केल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिली आहे. राज्यातील विजेचा वापर पाहता आगामी काळात संगट अधिक गहीरे होण्याची शक्यता आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)