Satara Floods: पूरामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू

राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात सातारा जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

Floods Situation | (Photo Credits: Twitter)

राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यात सातारा जिल्ह्यात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर पाटण तहसीलमधील ढोकवाले गावातून एनडीआरएफच्या टीमला चार मृतदेह सापडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now