Satara Earthquake: कोयना परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का; भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक
सातारा मधील कोयना परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
सातारा मधील कोयना परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. सकाळी 6.30 हा भूकंप झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता
Tibet Earthquake: तिबेटमध्ये 5.7 रिस्टर स्केलचा भूकंप, मोठ्या प्रमाणावर नुकसान
Argentina Earthquake: अर्जेंटिनामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; चिलीमध्ये त्सुनामीचा इशारा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement