Satara Floods: सातारा जिल्ह्यात पूरासह इतर दुर्घटनांमध्ये एकूण 37 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात पूर, दरड कोसळणे आणि इतर दुर्घटनांमध्ये एकूण 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण अद्याप बेपत्ता आहेत.

Flood (Photo Credits: Twitter)

सातारा जिल्ह्यात पूर, दरड कोसळणे आणि इतर दुर्घटनांमध्ये एकूण 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती सातारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement