मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल - संजय राऊत

मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut (PC - ANI)

राज्यात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. अशातचं आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. मध्यवर्ती यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांना चेतावणी देतो की, तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement