कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात, अस्मितेची लढाई सांगत बेळगावात सभा करणारच असे संजय राऊतांचे ट्विट

कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात झाली असली तरी ही अस्मितेची लढाई झाली असून सभा करणारच अशा आशयाचे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

Sanjay Raut | Photo Credits: ANI

महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्न आणखीनच चिघळत चालला असून कर्नाटक सरकारकडून संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले. त्यामुळे कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात झाली असली तरी ही अस्मितेची लढाई झाली असून सभा करणारच अशा आशयाचे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement