Sanjay Raut Writes Letter to Devendra Fadanvis: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार‎ शशिकांत वारीसे यांच्या दुचाकीला कारने जोराची‎ धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला‎ होता. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचं म्हटलं जात आहे. या‎ आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल‎ करावा, अशी मागणी होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)