Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचा दादा भुसे यांना खोचक टोला, भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर
संजय राऊत यांनी ट्विट करुन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.
महाराष्ट्रात शिवसेनेतील आमदार फोडण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. फाटक यांच्यासोबत आणखी दोन आमदार संजय राठोड आणि दादाजी भुसे हेही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. यावर संजय राऊत यांनी ट्विट करुन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement