Sanjay Raut Letter To Mother: पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांचं आई साठी भावनिक पत्र ( पहा ट्वीट)
पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी आईला उद्देशून एक भावनिक पत्र लिहलं आहे.
पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी आईला उद्देशून एक भावनिक पत्र लिहलं आहे. ईडी कोठडी मधून न्यायालयीन कोठडी मध्ये जात असताना 8 ऑगस्टचं हे पत्र आहे. आज (12 ऑक्टोबर) दिवशी ते सोशल मीडीयामध्ये जारी करण्यात आलं आहे. आई समान असणार्या शिवसेनेशी बेईमानी करण्यासाठी दबाव टाकला जात होता पण ते न केल्याने आज तुरूंगात आहे पण नक्की परत येईन असं त्यांनी त्यांच्या आईला उद्देशून म्हटलं आहे.
संजय राऊतांचं पत्र
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement