Sanjay Raut On Union Ministers: केंद्रीय मंत्र्यांबद्दल बोलताना पुन्हा घसरली संजय राऊत यांची जीभ

संजय राऊत पुन्हा केंद्रीय मंत्र्यांबद्दल बोलताना चूकीच्या शब्दांचा वापर करताना दिसून आले आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Facebook)

संजय राऊत पुन्हा केंद्रीय मंत्र्यांबद्दल बोलताना चूकीच्या शब्दांचा वापर करताना दिसून आले आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना नेत्यांकडून महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानं झाली त्यावर बोलायची कुणाची तयारी नाही पण इतर विषयांवर बोलता असं म्हणत टीपण्णी करताना केंद्रातही कुणी मंत्री काही बोलत नसल्याचं म्हणत चूकीचा शब्द ऑन कॅमेरा वापरला आहे. छत्रपतींसाठी स्वाभिमान बाळगत कुणीतरी राजीनामा देऊन राज्यात परतेल पण सारे XXX ची औलात असल्याचं ते बोलून गेले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now